Surprise Castle
Vishwa Prasiddha Mahila - Swapna Jhali Sakaar in Marathi (विश्व प्रसिद्ध

Vishwa Prasiddha Mahila - Swapna Jhali Sakaar in Marathi (विश्व प्रसिद्ध - Paperback

$12.99
$13.99
-7%
Quantity
01

Pay over time for orders over $35.00 with

Offers & Perks

Earn 12 points with this purchase

Added to your rewards balance after checkout.

100 points welcome bonus

Create an account and start with extra points.

Join now
Availability:In StockContributor:Renu SaranPublish date:10/22/2024Pages:130
Languages:MarathiPublisher:Diamond Pocket Books Pvt Ltd.ISBN-13:9789351659419ISBN-10:9351659410UPC:9789351659419Book Category:Biography & AutobiographyBook Subcategory:PoliticalSize:8.50 x 5.50 x 0.31 inchesWeight:0.173Product ID:SCT97W0Q1V
युगानुयुगापासून स्त्री मग ती कोणत्याही देशाची असो, शोषित आणि पुरुषांच्या अधीन मानण्यात आलेली आहे. असे नाही की महिला वर्गाने या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला नाही. वेळोवेळी ती आपल्या पद्धतीने शोषण आणि अत्याचाराच्या विरूद्ध आवाज उठवून आपल्या मानवाधिकाराचे रक्षण करीत आली आहे. शतकापासून घर आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी अन्याय झेलणाऱ्या स्त्रीने सर्व प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता शिक्षण, स्वातंत्र्य तसेच समानतेच्या दृष्टिकोणातून अनेक असे पराक्रम केले आहेत ज्यामुळे त्यांना पुरुषाच्या बरोबरीला आणलं. बदलत्या काळात शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या बळावर आजची स्त्री पहिल्यापेक्षा जास्त शक्तीशाली होऊन सन्मानाने आपले जीवन व्यतीत करीत आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकवर्ग जगभरात आपल्या कार्याची पताका फडकवणाऱ्या स्त्रीयांचे चरित्र थोडक्यात वाचू शकेल. आजची स्त्री कोणत्याही बाबतीत पुरूषांपेक्षा कमी नाही. त्यांनी समाजाच्या अनेक क्षेत्रात जसे की राजकारण, समाजसेवा, शिक्षण, उद्योग तसेच अर्थशास्त्र आदींमध्ये आपलं अमूल्य योगदान दिले आहे.
Languages:MarathiPublisher:Diamond Pocket Books Pvt Ltd.ISBN-13:9789351659419ISBN-10:9351659410UPC:9789351659419Book Category:Biography & AutobiographyBook Subcategory:PoliticalSize:8.50 x 5.50 x 0.31 inchesWeight:0.173Product ID:SCT97W0Q1V
Publisher: Diamond Pocket Books Pvt Ltd.

Contributor(s)

Renu Saran

Free shipping on orders over $75. Standard shipping takes 3-7 business days. Eligible items may be returned within 30 days of delivery. Conditions apply.