
Old City Hall - Paperback
$24.99
$26.99
-7%Choose Option
Quantity
01
Pay over time for orders over $35.00 with
Offers & Perks
Earn 24 points with this purchase
Added to your rewards balance after checkout.
100 points welcome bonus
Create an account and start with extra points.
Languages:MarathiPublisher:Mehta Publishing HouseISBN-13:9788184984743ISBN-10:818498474XUPC:9788184984743Book Category:FictionBook Subcategory:Mystery & Detective, ThrillersBook Topic:LegalSize:8.50 x 5.50 x 0.82 inchesWeight:0.468Product ID:SCV2ZE4EJG
A TALK-SHOW HOST CONFESSES TO THE BRUTAL MURDER OF HIS YOUNG WIFE. THE EVIDENCE IS CAST IRON. BUT WHEN A DETERMINED DETECTIVE, AN AMBITIOUS ROOKIE PROSECUTOR AND A DEFENCE LAWYER KEEN TO MAKE HER MARK PIECE TOGETHER THE DETAILS OF THE CASE, NOTHING FITS. AN INTRICATELY PLOTTED WEB OF LIES, HALF-TRUTHS AND HIDDEN MOTIVES EMERGES - ALONG WITH A SECRET NO ONE COULD HAVE SUSPECTED. ....हे काय? मि. केव्हिनच्या हातात आज सिगारेट कशी नाही? आणि चहाचा मग कुठे गेला? केव्हिन आपल्या हातांकडे बघत बोटं चोळत होता. त्याच्या बोटांवर मि. सिंगना कसला तरी लालभडक डाग दिसला. क्षणभर त्यांना वाटलं, आज बहुतेक आपल्याला तांबडं संत्र मिळणार. त्यांना ती फार आवडायची. भारतातही ती मिळायची आणि नुकतंच त्यांना असंही कळलं होतं की, या दिवसांत ती कॅनडातही मिळतात. मि. केव्हिननंही तसलंच एक तांबडं संत्र कापलेलं दिसतंय. केव्हिननं आपले दोन्ही हात प्रकाशासमोर धरले. मि. सिंगना आता त्याच्या हाताला लागलेलं तांबडं द्रव चांगलं स्पष्ट दिसू लागलं, पण ते चांगलं घट्ट वाटत होतं, संत्र्याच्या रसासारखं पातळ दिसत नव्हतं. मि. सिंगच्या हृदयात धडधडू लागलं. ते रक्त होतं. त्यांनी काही तरी बोलायला तोंड उघडलं, पण तेवढ्यात केव्हिनच त्यांच्यापाशी आला. ''मी मारलं तिला, मि. सिंग.'' त्यानं हळूच म्हटलं.
Languages:MarathiPublisher:Mehta Publishing HouseISBN-13:9788184984743ISBN-10:818498474XUPC:9788184984743Book Category:FictionBook Subcategory:Mystery & Detective, ThrillersBook Topic:LegalSize:8.50 x 5.50 x 0.82 inchesWeight:0.468Product ID:SCV2ZE4EJG
Free shipping on orders over $75. Standard shipping takes 3-7 business days. Returns accepted within 30 days of purchase.

