
Nari Tu Narayani - Paperback
by Jyoti Bhakta
$27.99
$29.99
-7%Quantity
01
Pay over time for orders over $35.00 with
Offers & Perks
Earn 27 points with this purchase
Added to your rewards balance after checkout.
100 points welcome bonus
Create an account and start with extra points.
Languages:MarathiPublisher:Sakal Media Pvt Ltd.ISBN-13:9788169355018ISBN-10:816935501XUPC:9788169355018Book Category:TravelBook Subcategory:Special InterestBook Topic:AdventureSize:9.69 x 7.44 x 0.35 inchesWeight:0.309Product ID:SCF15X9ACP
नोकरी, घर आणि संसाराच्या ठरावीक चाकोरीत जगत असलेली ज्योती पन्नाशीत एक दिवस स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू लागली. आयुष्य जसं चाललं होतं, तसं पुढेही चालू द्यायचं की स्वतःसाठी काहीतरी वेगळं शोधायचं - हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. लहानपणची जिवलग सखी - सायकल - पुन्हा तिच्या आयुष्यात आली. दोन चाकांवरील ही साधी वाटचाल हळूहळू आत्मशोधाच्या प्रवासात बदलत गेली. भारतातील विविध प्रांत अनुभवताना, वेगवेगळ्या माणसांना भेटताना आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून तिचे विचार अधिक प्रगल्भ होत गेले. आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी तिला लाभली. याच अंतर्मनाच्या हाकेतून तिने सायकलवरून नर्मदा परिक्रमेचे शिवधनुष्य पेलले - एक साहसी, पण तितकाच आध्यात्मिक प्रवास. ही कहाणी आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, कोणत्याही वयात नवा प्रवास सुरू करण्याची, आणि कम्फर्ट झोन सोडून आयुष्य अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवण्याची. ज्योतीची सायकल यात्रा सांगते -प्रवास सुरू करायला उशीर कधीच होत नाही! फक्त एक पाऊल पुढे टाकून तो सुरू करावा लागतो!"
Languages:MarathiPublisher:Sakal Media Pvt Ltd.ISBN-13:9788169355018ISBN-10:816935501XUPC:9788169355018Book Category:TravelBook Subcategory:Special InterestBook Topic:AdventureSize:9.69 x 7.44 x 0.35 inchesWeight:0.309Product ID:SCF15X9ACP
Bhakta, Jyoti: - """"ज्योती भक्तशैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती- बी.एस्सी. फिजिक्स (B.Sc Physics) - इंटेरियर डिझायनिंगमध्ये डिप्लोमा (Diploma in Interior Designing) - कॉम्प्युटराइज्ड एडेड डिझाइनमधील कोर्स (Course in Computerised Aided Design) - जर्मन भाषेतील इंटेन्सिव्ह सर्टिफिकेट कोर्स (Intensive Certificate course in German language) (रानडे इन्स्टिट्यूट, पुणे विद्यापीठ)- ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (Application development program) - कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मधील IICA प्रमाणपत्र कार्यक्रम (ICP) (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स, (IICA) कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय, भारत सरकार)मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग, ज्ञानदुर्ग इतिहास संशोधन संस्था, नाशिकमधमाशी पालन प्रोग्राम, (केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था), पुणे ट्रेकिंग एव्हरेस्ट बेस कॅम्प (EBC) नेपाळ - १७५९४ फूट माउंट किलीमांजारो - आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आणि जगातील '७ सर्वोच्च शिखरांपैकी' एक - १९३४१ फूट आणि काश्मीर ग्रेट लेक्स, बाली पास, मारखा वेली आणि सह्याद्रीतील असंख्य ट्रेक.सायकलिंग पुणे ते पंढरपूर, पुणे ते शेगाव, टूर ऑफ तमिळनाडू, आगरा - राजगड, मेळघाट, वर्धा-गडचिरोली-नागपूर, अरुणाचल प्रदेश - सेला पास, तवांग आणि असंख्य सायकलिंग राईड आणि साहसी मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण.""""
Publisher: Sakal Media Pvt Ltd.
Contributor(s)
Author
Free shipping on orders over $75. Standard shipping takes 3-7 business days. Eligible items may be returned within 30 days of delivery. Conditions apply.
