Surprise Castle
Dnyanai

Dnyanai - Hardcover

$56.99
$60.99
-7%
Quantity
01

Pay over time for orders over $35.00 with

Offers & Perks

Earn 56 points with this purchase

Added to your rewards balance after checkout.

100 points welcome bonus

Create an account and start with extra points.

Join now
Availability:In StockContributor:Manjushri GokhalePublish date:12/21/2025Pages:554
Languages:MarathiPublisher:Sakal Media Pvt Ltd.ISBN-13:9789389834987ISBN-10:9389834988UPC:9789389834987Book Category:ReligionBook Subcategory:HinduismBook Topic:Sacred WritingsSize:11.00 x 8.50 x 1.19 inchesWeight:1.557Product ID:SCCT7QFPEW
संत ज्ञानेश्वर महाराज हे नाव घेतल्यावर मन प्रेमादराने भरून जाते. कोवळ्या वयात समाजाकडून होत असलेले आघात सोसत असतानाही त्याच समाजाच्या उत्थानासाठी झटणारे, आध्यात्मिक क्षेत्रातील आपली असामान्य उंची बाजूला सारत अठरापगड जातीतील संतांना आपलेसे करीत वारकरी संप्रदायाला वेगळे वळण देणारे, आध्यात्मिक क्षेत्रातील समानतेचा पुरस्कार करणारे आणि ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी अक्षर साहित्याची निर्मिती करून मराठी भाषेला आणि भाषकांना उपकृत करणारे संत ज्ञानेश्वर महाराज सर्वांची माउली न होते, तरच नवल! त्यांनी भगवद्गीतेचा प्राकृत मराठी भाषेत केलेला रसाळ अनुवाद म्हणजे भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी! काळाच्या ओघात तत्कालीन मराठी भाषा आजच्या काळात दुर्बोध वाटू लागली आहे. हे जाणवून ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा आजच्या मराठी भाषेत सोप्या पद्धतीने केलेला ओवीबद्ध अनुवाद म्हणजे 'ज्ञानाई' हा ग्रंथ!
Languages:MarathiPublisher:Sakal Media Pvt Ltd.ISBN-13:9789389834987ISBN-10:9389834988UPC:9789389834987Book Category:ReligionBook Subcategory:HinduismBook Topic:Sacred WritingsSize:11.00 x 8.50 x 1.19 inchesWeight:1.557Product ID:SCCT7QFPEW
Manjushri Gokhale: - "महाविद्यालयात अध्यापनाचा अनुभव (पुणे, सांगली, कोल्हापूर). आकाशवाणीवरून कविता व भाषणांचे प्रसारण तसेच सूत्रसंचालन. अरुण दाते (शुक्रतारा), शांताराम नांदगांवकर, श्रीधर फडके यांच्यासमवेत अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन. पुणे विद्यापीठात संत साहित्यावर व्याख्याने. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये संत साहित्य तसेच विविध विषयांवर व्याख्याने. अनेक दर्जेदार वृत्तपत्रांत ज्वलंत विषयांवर अभ्यासपूर्ण लेख व लेखमालिका प्रकाशित. एकांकिका व नाटकांचे लेखन व दिग्दर्शन; त्यासाठी पुरस्कार प्राप्त. राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षक म्हणून कार्य. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद - आजीव सभासद. शालेय व महाविद्यालयीन काळात राज्यपातळीवर खो-खो खेळासाठी निवड."
Publisher: Sakal Media Pvt Ltd.

Free shipping on orders over $75. Standard shipping takes 3-7 business days. Eligible items may be returned within 30 days of delivery. Conditions apply.