
मानवी जीवनाचे तत्व - Paperback
$18.99
$19.99
-5%Quantity
01
Pay over time for orders over $35.00 with
Offers & Perks
Earn 18 points with this purchase
Added to your rewards balance after checkout.
100 points welcome bonus
Create an account and start with extra points.
Languages:MarathiPublisher:BookmitraISBN-13:9789349509511ISBN-10:9349509512UPC:9789349509511Book Category:Philosophy, Self-HelpBook Subcategory:Ethics & Moral Philosophy, Motivational & Inspirational, Personal GrowthSize:8.50 x 5.50 x 0.51 inchesWeight:0.263Product ID:SC3ETBDT8G
हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी लिहिलेले आहे.या पुस्तकामध्ये जीवनातील सर्व गोष्टींचे सखोल आकलन केलेले असून, प्रत्येक प्रश्नावर योग्य असे मार्गदर्शन व उपाय दिलेले आहेत.हे पुस्तक मनाला धीर देणारे आहे, वाचकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करेल आणि आत्मानंदाची अनुभूती देईल .हे वाचल्यानंतर जीवनातील खरे तत्त्व काय आहे, हे स्पष्टपणे समजेल.प्रत्येक वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी हे पुस्तक वाचण्यास योग्य आहे.एकदा तरी वाचून पहा-मग जीवनातले खरे तत्त्व काय आहे ते उमगेल.कारण जीवनातले खरे तत्त्व समजल्याशिवाय जीवनाचा सार कळत नाही.जीवनातील संघर्ष समजून घेण्यासाठी आणि त्या संघर्षावर मात करण्यासाठीच हे पुस्तक लिहिलेले आहे.नक्की वाचा... आवर्जून वाचा.
Languages:MarathiPublisher:BookmitraISBN-13:9789349509511ISBN-10:9349509512UPC:9789349509511Book Category:Philosophy, Self-HelpBook Subcategory:Ethics & Moral Philosophy, Motivational & Inspirational, Personal GrowthSize:8.50 x 5.50 x 0.51 inchesWeight:0.263Product ID:SC3ETBDT8G
Patil, Trupti Mahesh: - "मी लेखिका तृप्ती पाटील. मला लेखनाची अत्यंत आवड आहे. एखादी गोष्ट समोर दिसली की तिच्यावर लेखन करावे, ही माझी अंतःप्रेरणा आहे. लोकांना विविध विषयांचे, विशेषतः आध्यात्मिक ज्ञान मिळावे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन मिळावे, आध्यात्मिक उपाय व तोडगे समजावेत, जेणेकरून त्या उपायांचा योग्य वापर करून जीवनातील समस्या सुटू शकतील-हा या पुस्तकामागील मुख्य उद्देश आहे.आजपर्यंत मी २२ पुस्तके लिहिली असली, तरी हे पुस्तक वेगळे आहे; कारण यात जीवनतत्त्वज्ञान आणि जीवनात येणाऱ्या विविध समस्यांवर उपाय कसे करावेत, याचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे.हे पुस्तक लिहिण्याचे सामर्थ्य मला माझ्या सद्गुरू कल्की महाराजांची कृपा, स्वामी दत्त अवधूत महाराजांची कृपा आणि सद्गुरू सखाराम महाराज (इंदोर) यांची कृपा यांमुळेच प्राप्त झाले आहे.शेवटी, ईश्वरच खरा कर्ता-करविता आहे. तोच आपल्याला निमित्त करून आपल्या हातून कार्य करवून घेतो. त्या भव्य-दिव्य परमेश्वराला माझा साष्टांग नमस्कार आहे. ईश्वराने माझ्याकडून हे पुस्तक लिहून घेतले, यासाठी मी त्याची मनापासून ऋणी आहे."
Publisher: Bookmitra
Contributor(s)
Author
Free shipping on orders over $75. Standard shipping takes 3-7 business days. Returns accepted within 30 days of purchase.
